आचारसंहितेची समीप घटीका..फाईलींना फुटले पाय.. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 20, 2019

आचारसंहितेची समीप घटीका..फाईलींना फुटले पाय..



Image result for files
आचारसंहितेची समीप घटीका..फाईलींना फुटले पाय
येत्या ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर,आज शुक्रवारी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने, सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये फाईल्स मंजूर करून घेण्याचा जणू धुमधडाका सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.कोणत्याही परिस्थितीत आपल्या फाईल्स निवडणूक आचारसंहितेच्या सावटत सापडू नये याची दक्षता घेत फाईली फिरवल्या जात आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages