कुरुल गावात कुत्र्याची अंत्ययात्रा.. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 20, 2019

कुरुल गावात कुत्र्याची अंत्ययात्रा..

कुरुल गावात कुत्र्याची अंत्ययात्रा..

कुरुल गावामध्ये राम नावाच्या कुत्र्याचे आज दिनांक 19 9 2019 ला निधन झाले त्यांची अंतयात्रा कुरुल मारुती मंदिरापासून दुपारी दोन वाजता काढण्यात आली संपूर्ण गावातून भजनी मंडळानी भजन गाऊन संपूर्ण गावातून मिरवण्यात आली कुरुल गावचे रामायण 2013ला मध्ये चालू होते त्यातील भजनी मंडळी वनवाशी म्हणून शिखर शिंगणापूर दिशेला निघाले होते नातेपुते ते शिंगणापूर यांच्यामध्ये मुक्कामी असताना त्यांच्यात यार आमचे आगमन झाले परंतु राम यास त्याने हाकलण्याचा प्रयत्न केला परंतु राम काय तिथून निघून गेला नाही तेव्हापासून त्यांनी भजनी मंडळा बरोबर राहण्यास सुरुवात केली तो आजतागायत त्यांच्याच आणि त्यातच होता त्या कुत्र्याची नाव त्यांनी राम ठेवले होते विषय म्हणजे जोपर्यंत त्यांच्याबरोबर वनवासाला होता तोपर्यंत ते आणि फक्त उपवासाचे खाल्ले असा हा राम नावाचा कुत्रा त्यांचे आज निधन झाले वनवास जाऊन आल्यापासून रामाचे वास्तव्य श्री तुळशीदास पाटील यांच्याकडे होते व तो दररोज सकाळ संध्याकाळ पाटील यांच्याबरोबर देवदर्शनासाठी येत असे अशा या रामाचे आज दुःखद निधन झाल्याने भजनी मंडळात दुःख व्यक्त करत आहेत

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages