१४ उंट तस्करीचा सोलापुरात पकडला ट्रक.. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 21, 2019

१४ उंट तस्करीचा सोलापुरात पकडला ट्रक..

Image result for camel taskari
१४ उंट तस्करीचा सोलापुरात पकडला ट्रक..
गोरक्षांनी तस्करी होणारा १४ उंटांचा ट्रक सोलापुरात पकडला या ट्रक मधून तब्बल १४ उंट तस्करी साठी नेण्यात येत होते.उंट तस्करीचा हा ट्रक शेळगी पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे.उंट तस्करीसंबंधात संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गोरक्षकांनी शेळगी पोलीस ठाण्यात लावून धरली आहे 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages