तरुण शेतकऱ्याचा शॉक लागल्याने मृत्यू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, September 22, 2019

तरुण शेतकऱ्याचा शॉक लागल्याने मृत्यू

मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर येथील सिद्धाराम सूर्यकांत कपले (वय.२५) या तरुण शेतकऱ्याचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ७ च्या सुमारास मातृलिंग गणपती रोडवरील कपले डीपी येथे घडली आहे.
 सिद्धाराम कपले हा डीपीमध्ये फ्यूज टाकण्यासाठी सकाळी ७ च्या सुमारास गेला होता.डीपी मध्ये फ्यूज बसवत असताना सिद्धाराम कपले याला शॉक लागून तो जागीच मयत झाला असल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे.
घटनेनंतर सिद्धापूर गावात दुःखाचे वातावरण आह..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages