मुसळधार पाऊसाने सोलापुरात नागरिकांचे बेहाल.. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 23, 2019

मुसळधार पाऊसाने सोलापुरात नागरिकांचे बेहाल..

मुसळधार पाऊसाने सोलापुरात नागरिकांचे बेहाल..
काल रविवारी झालेल्या मुसळधार पाऊसामुळे सोलापूर शहरात अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी घुसलं आहे,सखल भागात पाणी साठल्याने नागरिकांचे रात्रीपासून हाल उठले आहेत .घरामध्ये पाणी साठल्याने नागरिकांना बेघर व्हावं लागलं आहे,मध्यरात्रीपासून साठलेलं पाणी काढून देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेची यंत्रणा कार्यरत आहे,आ.प्रणिती शिंदे,नगरसेवक देवेंद्र कोठे,विनोद भोसले तसेच नगरसेवक बाबा करगुळे यांच्यसह अन्य नगरसेवक मुसळधार पावसानं बाधित झालेल्या नागरिकांना मदत करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages