Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवरत्न कुस्ती अकॅडमी येथे शालेय कुस्ती स्पर्धेत मुलांत समाधान बुधनर प्रथम तर मुलींत वैभवी माने प्रथम

शिवरत्न कुस्ती अकॅडमी येथे शालेय कुस्ती स्पर्धेत मुलांत समाधान बुधनर प्रथम तर मुलींत वैभवी माने प्रथम
अकलूज:
शंकरनगर येथील शिवरत्न कुस्ती अकॅडमी , जिल्हा परिषद क्रीडा विभाग सोलापूर याचे वतीने माळशिरस तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.या मध्ये १२५ किलो गटात मुलांत समाधान बुधनर प्रथम तर ओपन मध्ये मुलींत वैभवी माने प्रथम क्रमांक पडकविला.
शिवरत्न कुस्ती अकॅडमी शंकरनगर अकलूज येथे माळशिरस तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या.सदर स्पर्धेत

माळशिरस तालुक्यातील विविध शाळेतील शालेय स्पर्धेत १४,१७, १९ वय वर्ष असणाऱ्या स्पर्धकांची कुस्ती पार पडल्या . सदर कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन शिवरत्न कुस्ती अकॅडमीचे अध्यक्ष व शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील व जिल्हा परिषद सदस्य शितलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. .त्यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुनंदा फुले, शंकरनगरच्या सरपंच देवीश्री मोहिते-पाटील , जि.प.सदस्य बाळासाहेब धाईजे , शंकरनगरचे उपसरपंच अनिल देशमुख, पंचायत समिती सदस्या हेंमलता चांडोले, राहुल जगताप, काका जगदाळे उपस्थित होते.

मंगळवार दिनांक १९ रोजी शंकरनगर अकलूज येथील शिवरत्न कुस्ती अकॅडमी येथे माळशिरस तालुका माळशिरस तालुक्यातील सुमारे ४५० मुलांनी सहभाग नोंदवला होता. कुस्ती मॅटवर व मातीवर घेण्यात आल्या.गुण पद्धतीने कुस्ती घेण्यात आली. तसेच दिनांक ४ रोजी बुधवारी ४.०० वाजता माळशिरस तालुक्यातील शालेय मुलींच्या स्पर्धा झाल्या. या स्पर्धा पार पाडण्यासाठी प्राचार्य अल्बट सर, शिवाजी गोडसे सर ,विशाल कोडक, महेश ठेंबरे, बाळासाहेब रनवरे, सचिन शिंदे ,अमोल फुले, माने देशमुखसर ,यांनी सहकार्य केले तर पंच म्हणून नारायण माने, विनायक ठवरे ,राजेंद्र वाघमोडे ,बंडगर सर, जालिंदर वाघमोडे, शिवाजी टेळे ,यांनी काम पाहिले . उद्घाटनाच्या कुस्तीमध्ये ६८ किलो वजन गटात १४ वर्षाखालील पार पडली.
स्पर्धाचा निकाल खालील प्रमाणे वय १४वर्षे मुली ३० किलो प्रथम, वेदिका शेंडे ३३ किलो अंकाषा जाधव प्रथम ३६ किलो शिवानी कचेँ प्रथम ३९ किलो संजवणी ओव्हाळ ४२ किलो रोषणी बोडके प्रथम ४६ किलो प्रथम जान्हवी गोडसे ५० किलो रेणूका सुकाळे प्रथम ५४ किलो प्रथम प्रिंयका पराडे.
वय वर्षे १७ व ४० किलो मध्ये प्रथय ज्योती तादळे ४३ किलो रिना मगवाने ४६ किलो आरती घोरपडे ४९ सोनिया राजगे ५० सोनिया कदम ५७ किलो अनुश्री बाबर ६१ किलो सोनाली कोडलकरा ६५ किलो साक्षी गुवर६३ किलो पायल ढळवे प्रथम .
१९ वषँ वय पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक ५३ किलो सोलोनी जगदाळे ५५ किलो विश्वविजया जगताप ५७ किलो पूनम पवार ६२ किलो श्रया ननवरे ६८ किलो प्रिंया भाकरे प्रथम.त्यावेळी ओपन महिला कुस्ती मध्ये वैभवी माने चा प्रथम क्रमांक आला.
मुंला मध्ये १४ वषँ ३५ किलो प्रथम साथँक जाधव ३८ किलो अजय पवार ४१ किलो शुसांत लावंड ४४ किलो आँजुनसिंह बोडरे४८ किलो तैफीक मुलाणी ५२ किलो संग्रामसिंह शेंडगे ५७ किलो प्रथमेश धुले ६२ किलो संस्कांर भोसले ६८ किलो जयदिप गोडसे ७५ किलो अदित्य कोकाटे.
वय वषँ १७ किलो ४५ गणेश खरे ४८ किलो विशाल तरगे ५१ किलो शंभुदेव सरक ५५ किलो
विकास करे ६० किलो रोहन चव्हाण ६५ किलो प्रनव हांडे ७१ किलो पृथ्वीराज सरगर ८० किलो शिवाजी हुलगे ९२ किलो अभिजित पाटील.
१९ वषँ ५७ किलो राहुल पिसाळ ६१ किलो समाधान जाधव ६५ किलो नितिन मारकड ७० किलो विकास चोरमले ७४ किलो समाधान रुपनवर ७९ किलो युवराज कोळेकर ८६ किलो दादा सरगर ९२ किलो सुमित कसबे ९७ किलो औंकार पिगळे १२५ किलो प्रथम समाधान बुधकर
या स्पर्धेचे आयोजक शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल शंकरनगर अकलूज व शिवरत्न कुस्ती केंद्र अकॅडमी शंकरनगर अकलूज यांचे वतीने केले होते
Reactions

Post a Comment

0 Comments