Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर दक्षिण विधानसभेसाठी काँग्रेसकडून बाबा मिस्त्री...

सोलापूर दक्षिण विधानसभेसाठी काँग्रेसकडून बाबा मिस्त्री...
दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्या नंतर सोलापूर दक्षिण विधानसभेसाठी काँग्रेसकडून नगरसेवक बाबा मिस्त्री यांचे नाव समोर आले आहे. मिस्त्री यांनी उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसकडे अर्ज दाखल केला आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी बाबा मिस्त्री यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा आहे.आमदारकीची उमेदवारी मुस्लिम समाजाला देण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाच्या बाबा मिस्त्री यांना उमेद्वारेही देण्यावर शिक्कामोर्तब होईल अशी चर्चा आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments