सोलापुरातील श्री तानाजी शिंदे यांची महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्ती संदर्भातील आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार निघाले आहेत. श्रीयुत शिंदे यांनी या पदाचा पदभार आजच घेतला आहे. श्रीयुत तानाजी शिंदे हे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळावरदेखील कार्यरत होते . आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेचे शिंदे हे प्रदेशाध्यक्ष आहेत
0 Comments