राष्ट्रवादी महिला काँग्रेस सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी अनिता नागणे यांची निवड...
सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी अनिता नागणे यांची निवड करण्यात आली आहे . प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते नागणे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. नागणे या मंगळवेढा नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण तसेच बांधकाम समितीच्या सभापती आहेत.

0 Comments