गडकिल्ले विकण्याच्या सरकारच्या निर्णयाचा सोलापुरात निषेध,मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला...छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार आणि मरा
ठीजणांचे स्फूर्ती आणि उर्जास्थान असलेले गडकिल्ले हॉटेल आणि मंगल कार्यालयासाठी भाड्याने देण्याच्या राज्यसरकारच्या निर्णयाबद्दल सोलापूर शहर आणि जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा शिवप्रेमींनी जाळला. संपूर्ण मराठी मन सरकारच्या विरोधात या निर्णयामुळे झाले आहे.
0 Comments