Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम -प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा राजन पाटील यांनी दिली माहीती

Related image
ब्रेकिंग न्यूज-: अनगर ता.मोहोळ जि.सोलापूर कै.शंकरराव बाजीराव पाटील विद्यालय अनगर या ठीकाणी
3-9-19 रोजी  सं 5:00 वाजता प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अशी माहीती प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा राजन पाटील यांनी दिली, मोहोळ ता. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमातून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार असल्याचे ही ते म्हणाले. तर मोहोळ ता.रा.काॅ पार्टीच्या पदाधीकार्यांनी उपस्थित रहावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान केले.यावेळी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा राजन पाटील तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वृत्तदर्पण न्यूज
Reactions

Post a Comment

0 Comments