Hot Posts

6/recent/ticker-posts

विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुंबईत झाल्या मुलाखती...

Image result for vidhansabha
विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुंबईत झाल्या मुलाखती...
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती आज मुंबईत पार पडत आहेत. शैला गोडसे , दिलीप माने ,दिलीप सोपल, मनोज शेजवाल  , महेश कोठे , नागनाथ क्षीरसागर अमर पाटील, अस्मिता गायकवाड , लक्ष्मीकांत ठोंगे-पाटिल  इच्छुकांनी मुलाखती दिल्याचे वृत्त आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments