महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आज जाहीर झाल्या नंतर दुपारी प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य मतदार संघात मेकअप बॉक्स वाटून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार या मतदार संघातील माकपचे नेते आडम यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.प्रणिती शिंदे या ५ वर्षात सक्षम कामे करू शकल्या नाहीत म्हणूनच मतदार संघातील मतदारांना प्रभावित करण्यासाठी त्या असे फंडे वापरत असल्याची टीका आडम यांनी तक्रार दाखल केल्यांनतर प्रसार माध्यमांकडे केली आहे.आडम यांची प्राणितींच्या विरोधात तक्रार पोलिसांकडून चौकशी सुरु ..
Post Top Ad
Saturday, September 21, 2019
सलामीलाच आडम यांची प्राणितींच्या विरोधात तक्रार..
Tags
# राजकीय
# सोलापूर जिल्हा
Share This
About Katusatya CP
सोलापूर जिल्हा
Tags
राजकीय,
सोलापूर जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.


No comments:
Post a Comment