वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 15, 2026

वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

 वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना 



सांगोला (कटूसत्य वृत्त):-  आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात प्रतिवर्षीप्रमाणे श्री गणेशाची प्रतिष्ठापना उत्साही वातावरणात करण्यात आली. 
सुरुवातीस जल्लोषात मूर्तीचे स्वागत प्रशालेत करण्यात आले. 
विधीवत पूजनाने प्रतिष्ठापना करून गणेशोत्सवास प्रारंभ करण्यात आला. 
यावेळी संस्थाध्यक्षा  श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम, मुख्याध्यापक विठ्ठलपंत शिंदे  सर यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. यावेळी सचिव निलकंठ शिंदे सर, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages