आरोग्य विज्ञान विद्यापीठात वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 2, 2026

आरोग्य विज्ञान विद्यापीठात वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

 आरोग्य विज्ञान विद्यापीठात वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी




नाशिक (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, डॉ. देवेंद्र पाटील यांनी अभिवादन केले.
   याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी, ॲड. संदीप कुलकर्णी, श्री. संदीप राठोड, श्रीमती योगीता पाटील, श्री. प्रशांत पवार, श्री. अजांबर गावंडे, श्री. सचिन बोरसे, श्री. नाना परभणे,   श्री. प्रल्हाद सेलमोकर, श्री. विजय सोनवणे, श्री. पुष्कर त`हाळ, श्री. कृष्णा भवर, श्री. गोपाल जारवाल,  श्री. विजय कुरकुरे, श्री. नंदन वाघ, श्री. आबाजी शिंदे, श्री. जितेंद्र शिरसाठ, श्री. रोशन चक्रवर्ती, श्री. अनंता शिंदे,  कु. अनुषा वेमुला, श्रीमती सारीका वाघ, श्री. शांताराम गुंजाळ, श्री. दिलीप राजपूत आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages