तडवळे येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 30, 2026

तडवळे येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

 तडवळे येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी 



कसबे तडवळे(कटूसत्य वृत्त):-  . अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी जगद्गुरु रामानंदाचार्य पीठ नानिजधाम यांच्या तडवळे सेवा समिती मध्ये गुरुपौर्णिमा पूजन उत्साहात साजरी करण्यात आली. 
2005 पासून वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा गुरुपूजन तडवळे येथे श्री संप्रदाय सेवा केंद्राच्या वतीने गावातील भक्तगण मोठ्या उत्साहात गुरुपूजन व महाप्रसादाचे आयोजन सालाबादप्रमाणे करतात काल विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये श्री स्वामी नरेंद्राचार्यजीं च्या प्रतिमेचे 40 पूजन केले.9 ते 12 प्रतिमेचे पूजन करून सांगता आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला या कार्यक्रमासाठी सेवा केंद्र अध्यक्ष अशोक देशमुख, संत संघ अध्यक्ष प्रभाकर गुळवे, युवा अध्यक्ष समाधान पवार, तसेच सदस्य जयसिंग भोईटे दादा सुरवसे,भगवान कोळी,अनिकेत पवार, राजकुमार नाडे,राज सुरवसे,गणेश गायकवाड,बाळू कोरडे ,नितीन पौड,सोमनाथ काटवटे,काशिनाथ मणके,धनंजय सावंत,नवनाथ कदम,विकी भोईटे,दिगंबर भोसले,प्रदीप दिपक देशमुख,आदित्य चव्हाण यांनी यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडला 
कसबे तडवळे व परिसरातील भक्तगण उपस्थित राहून कार्यक्रमाचे शोभा वाढवली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages