आरोग्य विज्ञान विद्यापीठात महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 18, 2026

आरोग्य विज्ञान विद्यापीठात महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी

आरोग्य विज्ञान विद्यापीठात महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी


नाशिक(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाच्या मा. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सचिन मुंबरे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, उपकुलसचिव श्री. महेंद्र कोठावदे, श्री. प्रकाश पाटील यांनी अभिवादन केले.
   याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी, श्री. वाय.जी.पाटील, श्री. दिपक चव्हाण, श्री. प्रशांत पवार, श्री. राजेश इस्ते, श्री. समाधान जाधव, श्री. प्रल्हाद सेलमोकर, श्री. विजय सोनवणे, श्री. अक्षय मरकड, श्री. अर्जुन नागलोत, श्री. जगदीश सुंदर्डे, श्री. पुष्कर त`हाळ, श्री. कृष्णा भवर, श्री. गोपाल जारवाल, श्री. घनश्याम धनगर, श्री. नागेश थोरात, श्री. नाना परभणे, श्री. मनोज वाटाणे, श्री. सुजित पाटील, श्री. विजय कुरकुरे, श्री. नंदन वाघ, कु. अनुषा वेमुला, श्रीमती सारीका वाघ, श्रीमती जयश्री भालेराव, श्री. दिलीप राजपूत आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages