अखिल भारतीय शिवाचार्य संस्थेतर्फे मुख्यमंत्री शिवकुमार यांचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 10, 2026

अखिल भारतीय शिवाचार्य संस्थेतर्फे मुख्यमंत्री शिवकुमार यांचा सत्कार

अखिल भारतीय शिवाचार्य संस्थेतर्फे मुख्यमंत्री शिवकुमार यांचा सत्कार



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अखिल भारतीय शिवाचार्य संस्थेच्यावतीने कर्नाटकाचे नूतन मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांचा सत्कार करण्यात आला.अखिल भारतीय शिवाचार्य संस्थेचे अध्यक्ष सिंदगी सारंग मठाचे मठाधिपती डॉ प्रभू सारंग देव शिवाचार्य महास्वामीजी, उपाध्यक्ष नागणसूर मठाचे मठाधिपती श्री श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी, हुक्केरी मठाचे मठाधिपती श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, बेंगळुरू मठाचे मठाधिपती महांतलिंग शिवाचार्य महास्वामीजी, शहापूर मठाचे मठाधिपती सुगुरेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह अन्य मठाचे मठाधिपती, अखिल भारतीय वीरशैव महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मंत्री ईश्वर खंड्रे,इलकलचे आमदार काशपनवरु, कलबुर्गी जिल्हा अध्यक्ष शरणू मोदी आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages