महापालिकेत राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंती (सामाजिक न्याय दिन) दिनानिमित्त आज कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार कल्याण अधिकारी अजितकुमार खानसोळे, जयप्रकाश आमनगी, जनसंपर्क अधिकारी श्रीगणेश बिराजदार,शेखर सकट, अशोक खडके, प्रेम कांबळे आदी मन्यावर उपस्थिती होते.

No comments:
Post a Comment