संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 1, 2026

संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

 संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज कौन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेविका कल्पना कदम, नगरसेवक ऋषिकेश मेट्रे, चंद्रकांत दोतुल, भास्कर सामलेटी, सिद्धू तिमिगार, अशोक खडके, चेतन गदगे, परशुराम चाबुकस्वार, बळे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages