माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 22, 2026

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

 माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे थोर नेते व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात भारताचे थोर नेते व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस उपायुक्त सोनाली यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे, चंद्रकात दोतुल, जयप्रकाश आमनगी,सिद्धू तिमिगार, अशोक खडके, बाळू बळे, चेतन गदगे,आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages