आरोग्य विद्यापीठात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 20, 2026

आरोग्य विद्यापीठात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

 आरोग्य विद्यापीठात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी





नाशिक (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
 
      यावेळी श्री. विनायक ढोले, श्री. सुमित काकड, श्री. सुभाष काळे, श्री. बापू बच्छाव, श्री. सचिन जाधव, श्रीमती श्रीमती प्रियंका कोल्हे, श्री. जितेंद्र आदी कर्मचारी   उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages