सोलापूर (कटूसत्य वृत्त):-शिवालय सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शिवछत्रपतींच्या स्मृर्ती दिनानिमित्त छत्रपती शिवाजीमहाराज चौकात उद्योजक प्रमोद मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी शिक्षण मंडळाचे माजी विरोधी पक्षनेते शशी थोरात, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, शिवालयचे संस्थापक प्रकाश शिंदे, विकास मामा गायकवाड, राजू पुणेकर, निलेश शिंदे , विनोद शिंदे, शिवा कलशेट्टी, महेश पवार, किरण शिंदे, स्वराज्य चव्हाण आदी शिवभक्त उपस्थित होते.
No comments:
Post a Comment