कुस्तीगीरासाठी खुराक योजना ही उल्लेखनीय बाब- अमृता पुजारी
ते कुस्तीगीर टीम समवेत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अमृता पुजारी बोलत होते.
याप्रसंगी न्यासाचे पुरोहित विश्वंबर पुजारी, प्रवीण घाडगे, सरफराज शेख, कोल्हापूर येथील कुस्ती पंच दादा लवटे, महिला कुस्तीगीर-स्वाती शिंदे, अपेक्षा पाटील, प्राजक्ता बारड, सृष्टी कोरे, पुजा पाटील, तन्वी मगदूम, गौरी पाटील, नंदिनी सोनवणे, अस्मिता पाटील यांच्यासह श्री क्षेत्र अक्कलकोटचे वैभव नवगिरे, निखिल पाटील, एस.के स्वामी, राहूल इंडे, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, राजू पवार, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, श्रीनिवास गवंडी, तानाजी पाटील, अनिल बिराजदार , शरद भोसले, रमेश हेगडे, सुमित घाडगे, साहिल सय्यद, समर्थ शिंदे, धनंजय निंबाळकर, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, रोहित कदम, कल्याण देशमुख,विनायक भोसले, किरण साठे, विशाल घाडगे, धनंजय निंबाळकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment