नेताजी प्रशालेच्या एकोणीस विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 27, 2026

नेताजी प्रशालेच्या एकोणीस विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण

 नेताजी प्रशालेच्या एकोणीस विद्यार्थी  एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण 




सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेच्या एकोणीस विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले.  साईराज येणेगुरे, नक्षत्रा  वल्लाल, समर्थ  बालगावकर, तनुश्री  विठ्ठलकर, वर्षा पेंडम, वासंती  कोंकत्ती, लक्ष्मी मैत्री,  आदर्श  विठ्ठलकर, चैतन्य बनसोडे, भावेश  येमूल, श्रुतिका  मामड्याल, सिद्धेश  धुतरगावकर, ऐश्वर्या बाबा , आकांक्षा राच्छा, अखिल  परिमेला, ओंकार  कोलकुंदी, सौम्या लगशेट्टी, कृष्णा कोळी, अथर्व कोल्हापुरे आदी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.सहशिक्षक राजेंद्र मुलगे, प्रकाश कोरे, विजयालक्ष्मी माळवदकर, चंद्रकांत कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार , पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे , सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages