भीमशक्ती तरुण मंडळाच्या वतीने नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सन्मान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 26, 2026

भीमशक्ती तरुण मंडळाच्या वतीने नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सन्मान

 भीमशक्ती तरुण मंडळाच्या वतीने नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सन्मान




अनगर (कटूसत्य वृत्त):- अनगर येथील भीमशक्ती तरुण मंडळाच्या व नगरसेवक बालाजी भडकवाड यांच्या  वतीने नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला.
 बहुचर्चित असणारी अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्षा प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील, उपनगराध्यक्ष श्रीकांत घाटूळे तसेच सर्व नगरसेवकांच्या सत्काराचा कार्यक्रम भीमनगर अनगर येथे संपन्न झाला. नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या की सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून या अनगर परिसराच्या  विकासासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वस्त केले. याप्रसंगी नगरसेवक बालाजी भडकवाड, नगरसेवक नारायण गुंड, नगरसेवक सारंग गुंड, गणेश गुंड ,विठ्ठल कारंडे,विशाल थिटे, विक्रम गुंड,अजित बोडके,रवी थिटे, जुलेखा मुलाणी ,रूपाली शिंदे,सीमा गुंड ,शितल गायकवाड ,सुरेखा डिकोळे ,काजल मोरे,वैशाली पाचपुंड ,विजया कोकरे ,विद्या शिंदे,इ.नगरसेवक उपस्थित होते
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिगोल भडकवाड,अशोक भडकवाड,नाना उघडे (गुरुजी) दीपक भडकवाड,आकाश भडकवाड ,अण्णासाहेब भडकवाड ,सचिन गायकवाड ,दीपक उघडे,शिवाजी भडकवाड,बाळू उघडे ,सचिन उघडे, माणिक भडकवाड,आनंद भडकवाड ,संभाजी उघडे, प्रकाश भडकवाड, रवी भडकवाड, नितीन भडकवाड, लक्ष्मण उघडे,महेश उघडे, योसेफ भडकवाड,आकाश गायकवाड , नितीन वाघमारे, बापू भडकवाड ,अरुण उघडे ,सुशांत भडकवाड ,अतुल भडकवाड, विकास गायकवाड ,सुरज भडकवाड, भीमशक्ती तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. गणेश उघडे यांनी सूत्रसंचालन केले तर रोहित भडकवाड यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages