Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रशासकीय इमारती मध्ये अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या हस्ते ध्वजारोहण

 प्रशासकीय इमारती मध्ये अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या हस्ते ध्वजारोहण



 

 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 7.45 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.

    यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसलेजिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था किरण गायकवाडजिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडेअन्न धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळेजिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

       प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेत्यानंतर राष्ट्रगीत व राज्य गीत गायन झाले. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments