शिक्षकांनी बदलाशी जुळवुन घेणे हा उत्तम पर्याय- दत्तात्रय सावंत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आज शिक्षण क्षेत्रात अनेक बदल होत आहेत.नवनवीन तंत्रज्ञान येत आहे.येणार्या बदलाशी शिक्षकांनी जुळवुन घेणे हा उत्तम पर्याय आहे.असे मत माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केले.
डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्यावतीने महात्मा जोतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा निर्मलकुमार फडकुले सभागृहात पार पडला.यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर संघटनेचे प्रदेश सचिव सुनिल चव्हाण,नितीन जाधव,आप्पासाहेब पाटील,गुरुनाथ वांगीकर,सोमेश्वर याबाजी,शाम कदम,वल्लभ चौगुले, अ.गफुर अरब व जिल्हाध्यक्ष विनोद आगलावे आदी उपस्थित होते.
पुरस्कारप्राप्त शिक्षक— मारुती दत्तात्रय नायकु ( के.बी.पी.महाविद्यालय,पंढरपुर) पांडुरंग संतोष वाघ ( मोहसीन विद्यालय,इसबावी),नितीन लक्ष्मण भोसले ( श्री.मार्कडेंय विद्यालय),यशवंत बाबासाहेब गपाट ( जिजामाता विद्यालय,बार्शी),गुरुनाथ अप्पाराव धुम्मा( राष्टृमाता इंदिरा प्राथमिक शाळा),कविता गुलाबसिंह रजपुत( श्री.बसवेश्वर मराठी विद्यालय) गुरुदेवी बब्रुवाहन पाटील( कै.बाबुराव जाधव विद्यालय,धर्मगाव) कोमल किशोर मलगोंडे ( संत ज्ञानेश्वर मराठी विद्यालय) मेहजबीन मेहबुब हवालदार( बेगम कमरुन्नीसा कारिगर गर्ल्स हायस्कुल),तस्मीनबानो इक्बाल तडकल( एस.एस.ए.उर्दु प्राथ.शाळा) विकास अशोक पाटील ( नेताजी प्रशाला,मोहोळ),शरद भास्कर साळुंके( जि.प.प्राथ.शाळा वाशिंबे,करमाळा) राजेंद्र भागवत भालके ( जि.प.प्राथ.केंद्रशाळा,ओझेवाडी) सागर सुर्यकांत स्वामी ( नवनीत मराठी विद्यालय) सुरेश मुरलीधर शिंदे ( जि.प.प्राथ.शाळा मेडद,माळशिरस), प्रदिप लक्ष्मण कोले ( श्री.चंद्रशेखर विद्यालय,अकलुज) सोमनाथ पांडुरंग सरगर ( भाऊसाहेब राऊत विद्यामंदिर,दत्तनगर,खंडाळी) जिलानी गुलामरसुल पाटील (कादरी प्रशाला औज,मं.द.सोलापुर), जयवंत मोहिते ( महालक्ष्मी प्रशाला)अनिल जगन्नाथ चव्हाण (सेवक,समता मराठी विद्यालय) कर्मवीर भाऊराव पाटील उपक्रमशील शाळा पुरस्कार,वीरतपस्वी बालक मंदिर मराठी प्राथमिक शाळा,भवानी पेठ,सोलापुर
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिल गायकवाड,बरगली लांडगे,श्रीराम जाधव,निलेश पवार,समीर शेख,प्रकाश बाळगे,नारायण पवार,सिद्भेश्वर पवार,प्रदीप सातपुते,धन्यकुमार स्वामी यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अतुल नारकर यांनी तर अनिल गायकवाड यांनी आभार मानले.

0 Comments