Hot Posts

6/recent/ticker-posts

महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने शरद साळुंके सन्मानित

 महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने शरद साळुंके सन्मानित


वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शरद साळुंके यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेमार्फत 'महात्मा फुले गुणवंत शिक्षक राज्यस्तर पुरस्कार' हा माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते देण्यात आला. हा कार्यक्रम सोलापूर येथील निर्मल कुमार फरतोडे सभागृह येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर व आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाशिंबे गुरुजन वर्ग उपस्थित होता.
Reactions

Post a Comment

0 Comments