नातेपुते येथील व्यापारी अशोक दोशी यांचे निधन
नातेपुत (कटूसत्य वृत्त)नातेपुते येथील व्यापारी अशोक छगनलाल दोशी (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी (ता. २९) रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात नगरसेवक अविनाश व व्यापारी विनोद व एक मुलगी, पत्नी नातवंडे असा परिवार आहे.

No comments:
Post a Comment