Hot Posts

6/recent/ticker-posts

सिध्देश्वर वाचनालयात डॉ. कलाम यांना अभिवादन

 सिध्देश्वर वाचनालयात डॉ. कलाम यांना अभिवादन


सोलापूर (कटूसत्य वृत):- भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. आजकाल वाचनालयातील प्रतीक्षेत आहेत, ही अवस्था बदलणे आवश्यक आहे. वाचल्यावर विचारांना दिशा मिळते. डॉ. कलाम यांनी संपूर्ण आयुष्य 'समाजाच्या व देशाच्या उन्नतीसाठी वेचल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी केले. ते श्री सिध्देश्वर सार्वजनिक वाचनालय व श्री ते महालक्ष्मी सार्वजनिक वाचनालय येथे आयोजित वाचन प्रेरणादिन दे कार्यक्रमात बोलत होते. आभार प्रदर्शन ग्रंथपाल गुरुनाथ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वीकाळे यांनी केले. कार्यक्रमासकिरण भंडारी, गुरू अक्कलकोटे, लक्ष्मीनारायण केंदळे, शिवाजी गव्हाणे, नागनाथ पोटम, ग्रंथपाल अश्विनकुमार देव जम्मा व वाचक मोठ्या संख्येने ए उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments