आर्द्रा मॉल घेऊन येत आहे सोलापूरकरांसाठी ₹1200 खरेदीवर ₹1 मध्ये साडी- विजय अय्यर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आर्द्रा मॉल घेऊन येत आहे खास सोलापूरकरांसाठी फक्त 12 ऑक्टोंबर ला दिवाळी ऑफर एक हजार दोनशे (Rs-1200/-) रुपयाच्या खरेदीवर - फक्त एक रुपया मध्ये साडी, कुर्ती किंवा शर्ट घेता येणार असल्याची माहिती प्रमुख व्यवस्थापक विजय अय्यर यांनी दिली.
सम्राट चौक, नॅशनल हायवे ब्रिजच्या पलीकडे असलेल्या भव्य इमारतीत आर्द्रा मॉल सुरू झाले आहे. काहीच दिवसात सोलापूरकरांच्या पसंतीचे मानबिंदूत झाले आहे. कारण आर्द्रा मॉल फॅमिली वन स्टॉप शोरूम असून यामध्ये सर्वच कुटुंबाकरिता लागणाऱ्या कपड्यांची रेलचेल इथे उपलब्ध आहे. जसे की मेन्स, वुमन्स, किड्स अशा विविध विभागातून सुटींग - शर्टिंग इथेनिक वेअर, ब्रॅण्डेड वेअर, इकॉनोमी वेअर अँड इनर वेअर अशा कपड्यांसह किड्स मध्ये रेडिमेड कपडे उपलब्ध आहेत.
तसेच न्यू बॉर्न बेबींच्या कपड्यासह वुमन्स सेक्शन मध्ये देशातील विविध भागातून नावाजलेल्या सिल्क सारीज, इथेनिक वेअर अँड ड्रेस मटेरियल मोठ्या प्रमाणात आर्द्रा मॉलमध्ये उपलब्ध आहे. चला तर मग आजच आर्द्रा मॉल ला संपूर्ण कुटुंबासह खरेदीला जाऊ आणि या संधीचा लाभ घेऊयात असे आवाहन शुभम भुतडा यांनी केले आहे.
0 Comments