राष्ट्रवादी जिल्हा संपर्क मंत्री ना दत्तामामा भरणे यांचे सोलापूर शहरात जोरदार स्वागत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एक पत्र काढले असून त्यानुसार वाशिम या जिल्ह्याचे पालकमंत्री व सोलापूर, धाराशिव, जालना जिल्ह्याच्या संपर्क मंत्री म्हणून पक्ष संघटनेच्या दृष्टीने कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना जबाबदारी देण्यात आली आहे .
आज राष्ट्रवादीचे नुतन संपर्क मंत्री राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय मामा भरणे हे द्राक्ष बागायतदार यांच्या कार्यक्रमा निमित्त सोलापूर शहरात आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोलापूर विमानतळावर त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच अभिनंदन करून स्वागत करण्यात आले ..
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख जेष्ठ नेते शफीभाई इनामदार माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे अल्पसंख्यांक राष्ट्रीय सचिव फारूक मटके जनरल सेक्रटरी प्रमोद भोसले माजी नगरसेवक गणेश पुजारी युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का युवती अध्यक्ष किरण माशाळकर महीला प्रदेश सचिव सायरा शेख शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे मध्य विधानसभा अध्यक्ष आलमेराज आबादीराजे नजीब शेख अदनान शेख वाहतूक आघाडी अध्यक्ष इरफान शेख सहकार सेल अध्यक्ष भास्कर आडकी सोशल मिडीया अध्यक्ष वैभव गंगणे शहर सचिव निशांत तारानाईक सरचिटणीस प्रज्ञासागर गायकवाड दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर सोनवणे चाचा अविनाश भडकुंबे अकील नाईकवाडी सैफन पटेल आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते.
0 Comments