लाँड्री चालकानं दोन लाखांचे दागिने केले परत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोन्याने लाखाचा टप्पा गाठला आहे. यामुळे सोने खरेदी करणे हे
सामान्यांच्या कक्षेतून बाहेर जात आहे,तरीही सर्व सामान्य घरातील एका प्रामाणिक लाँड्री चालकाने ग्राहकाने इस्त्रीसाठी दिलेल्या कपड्यात राहिलेले जवळपास दोन लाखांचे दागिने प्रामाणिकपणे परत दिले. कुमठा नाका परिसरातील स्वागत नगर येथील विलास सरफळे असे त्या प्रामाणिक लाँड्री चालकाचे नाव आहे. यामुळे त्यांचा पेढे भरवून ग्राहक युवराज डिगे यांनी बुधवारी सत्कार केला. 'ग्राहक युवराज यांनी शनिवारी दि.६ आपले कपडे इस्त्री करण्यासाठी विलास यांच्याकडे दिले; पण त्यात नजरचुकीने सोन्याचे दागिने परत घेताना डावीकडून ग्रंथमित्र पुंडलिक मोरे, ग्राहक युवराज डिगे, लाँड्री चालक विलास सरफळे आणि त्यांची पत्नी मीना. पॅन्टच्या खिशामध्ये अर्धा तोळ्याच्या सोन्याच्या दोन अंगठ्या आणि चार तोळे चांदीचे ब्रासलेट राहिले होते; हे मला माहीतच नव्हते. त्यानंतर युवराज हे घरात दागिने शोधत होते, पण त्यांना मिळाले नाही. त्यांनी जवळपास दोन दिवस घरात' सांगण्यावरून युवराज हे विलास यांच्या शोधा शोध केली. शेवटी आईच्या दुकानात जाऊन एकदा विचारणा केली.मोबाइल नंबर माझ्याकडे नव्हता, म्हणत तेव्हा विलास यांनी लगेच उत्तर देत, तुमचा पळत जाऊन दागिने आणून दिले. हरवलेले दागिने पुन्हा पाहून खूप त्यांचा आनंदावर पारा राहिला नाही. लगेच त्यांनी विलास यांना पेढे भरविले, विलास सरफळे हे ३२ वर्षे टेक्सटाईलमध्ये नोकरी करून सेवानिवृत्त आहेत. या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक होत आहे.
0 Comments