Hot Posts

6/recent/ticker-posts

रुग्णालय, सोलापूर येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’चा भव्य शुभारंभ

 रुग्णालयसोलापूर येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानचा भव्य शुभारंभ


 

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानचा शुभारंभ आज महिला रुग्णालयसोलापूर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये रोहिणी तडवळकरचंद्रिका चव्हाण (संचालकउद्योग वर्धिनी केंद्र), रंजीता चाकोतेसुधाहळी मोरे यांचा समावेश होतायाशिवाय वैद्यकीय  प्रशासकीय क्षेत्रातील पुढील अधिकारी उपस्थित होते:
डॉसुहास कोरे – प्राचार्यएचएफ डब्ल्यूटीसीऔंधपुणे 
डॉहोस्माने – वैद्यकीय अधीक्षकऔंध उरो रुग्णालयपुणे 
डॉवर्षा डोईफोडे – जिल्हा शल्यचिकित्सकसोलापूर 
डॉसंतोष नवले – जिल्हा आरोग्य अधिकारीसोलापूर 
डॉराखी माने – वैद्यकीय अधिकारीसोलापूर महानगरपालिका 
डॉचौधरी – स्त्रीरोगतज्ञ  विभाग प्रमुखअश्विनी वैद्यकीय महाविद्यालय 
डॉचंद्रकांत शिरसागर – प्रभारी वैद्यकीय अधीक्षकमहिला रुग्णालय 
डॉश्रीकांत कुलकर्णी – निवासी वैद्यकीय अधिकारीबाह्य संपर्क विभाग 
डॉआशा घोडके – स्त्रीरोगतज्ञमहिला रुग्णालय 
डॉमीनाक्षी बनसोडे – जिल्हा क्षयरोग अधिकारी 
डॉमोहन शेगर – सहायक संचालककुष्ठरोग विभाग 
डॉनंदकिशोर घाडगे – अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी 
धनंजय वाळा – जिल्हा विस्तार  माध्यम अधिकारी
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉदळवी (जिल्हा सल्लागारराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमयांनी केलेउपस्थितांना रक्तदान  स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाची शपथ स्वप्नाली बिराजदार यांनी दिलीकार्यक्रमाचा समारोप  आभार प्रदर्शन डॉरोहन वायचळ यांनी केले.
लायन्स क्लब सेंट्रल सोलापूरचे अध्यक्ष स्वामीनाथ कलशेट्टी  सचिव दिनानाथ धुळम यांनी फळाहार तर रोटरी क्लब सोलापूरने अल्पोपहार पुरवून अभियानास सहकार्य केले.
या अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थाउपकेंद्रप्राथमिक आरोग्य केंद्रग्रामीण रुग्णालयउपजिल्हा रुग्णालयजिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालययामध्ये २१ प्रकारच्या आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेतयामध्ये पुढील उपक्रमांचा समावेश आहे:
गरोदर माता तपासणी  माता-बालक सुरक्षा कार्ड वाटप 
लसीकरणअसंसर्गजन्य आजार  कर्करोग तपासणी 
बालकांचे आरोग्य परीक्षण (शून्य ते १८ वयोगट) – उदाएस.व्ही.सी.एसहायस्कूलअक्कलकोट रोड 
भौतिक उपचारकान-नाक-घसाडोळे  दंत तपासणी 
महिला  बालकांसाठी आहार सल्ला 
प्रयोगशाळा तपासणीरक्तक्षय तपासणी 
मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन 
आयुष्मान भारत  महात्मा फुले जन आरोग्य योजना माहिती 
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 
रक्तदान शिबिरमहिला बचत गट सहभाग 
ईसीजी तपासणीअवयवदान प्रतिज्ञा शिबिरे 
व्यसनमुक्ती जागरूकता सत्रे 
मोफत औषध वितरण 
शालेय आरोग्य तपासणी
या उपक्रमामुळे महिलांचे आरोग्य सशक्त होण्यास मदत होईल तसेच समाजात आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यास हातभार लागेलअशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
Reactions

Post a Comment

0 Comments