Hot Posts

6/recent/ticker-posts

कर्मवीर मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्रदिन साजरा

 कर्मवीर मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्रदिन साजरा




कर्मवीर मामासाहेब जगदाळे कृषी महाविदयालय बार्शी  येथे ७९ वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कृषी महाविदयालयामध्ये सकाळी ७.१५ मिनिटांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व कर्मवीर मामासाहेब जगदाळे  यांच्या प्रतिमांचे पुजन करून ध्वजारोहण प्राचार्य डॉ. डी.बी शिंदे  यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमारी साक्षी इनामे या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन केले व त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.बी शिंदे यांनी स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान ,योगदान  याबद्दल माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी  व विद्यार्थिनी तसेच महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक मोरे टी एस. , प्राध्यापक व इतर  कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments