राष्ट्रीय हातमाग दिवस दिनानिमित्त विणकर बागेत हातमाग करणाऱ्या प्रतिकात्मक पुतळ्यास अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 7 ऑगस्ट यंत्रमाग दिनानिमित्त विणकर बागेतील हातमाग काम करणाऱ्या प्रतीकात्मक पुतळ्यास महापालिकेच्या वतीने उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी श्रीकांचना यन्नम,अशोक इंदापुरे, पांडुरंग दिड्डी, ज्ञानेश्वर म्याकल, सुरेश फलमारी,गिरीश कोटा, रामचंद्र जन्नू,हरीनिवास बिल्ला, मल्लिकार्जुन आरकाल,यल्लप्पा येलदी, प्रशांत कुडक्याल, अंबादास बिंगी, नितीन मार्गम, राकेश पुंजाल, शेखर कटकम, रवी गड्डम,सिद्धारूढ निंबाळ, गोवर्धन चाटला, रोहन इंदापुरे, बालाजी येज्जा ,सत्यनारायण गुर्रम, इंदिरा कुडक्याल ,सरिता वडनाल ,रघुनाथ वागावकर, शंकर कनकी, गिरीश शंकू, गणेश गुज्जा, दामोदर पासकंटी, तिरुपती विडप, व्यंकटेश आकेन, आनंद तुम्मा, विश्वनाथ मेरगू ,रमेश कैरमकोंडा, किरण विडप ,विद्यासागर श्रीराम ,रमेश विडप ,श्रीधर बोल्ली ,चक्रपाणि गज्जम, दयानंद कोंडाबत्तीनी, आनंद बिर्रू, ॲड मनोज पामूल, ॲड हेमंतकुमार साका ,व्यंकटेश कोंडी, श्रीरंग रेगोटी ,नागेश सरगम,श्रीनिवास कोंडी, मल्लिकार्जुन सरगम, रुक्मण कोळा ,श्रीनिवास यनगंदूल ,नागनाथ गेंट्याल, बाळकृष्ण मल्याळ ,सूर्यकांत जिंदम, प्रा.विठ्ठल वंगा ,अंबादास कटकम आदी मान्यवर उपस्थिती होते.
0 Comments