15 ऑगस्ट निमित्त डॉ. हेडगेवार रक्तपेढी येथे झेंडावंदन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- 15 ऑगस्ट 2025 भारतीय भारताच्या स्वातंत्र्य 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. हेडगेवार रक्तपेढीमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
रक्तपेढीचे अध्यक्ष सतीश मालू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी कोषाध्यक्ष सुहास जोशी, संचालिका डॉ किरण सारडा, संचालक गिरीश दर्बी , अभिजीत टाकळीकर, राघवेंद्र  मुजुमदार, व्यवस्थापक रंगनाथ जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ सुमेधा कंदलगावकर, डॉ. जगन्नाथ बिराजदार, डॉ. राजेंद्र लोणीकर तसेच जनसंपर्क अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

 
 
 
 
.jpg) 
 
 
 
 
 
 
 
0 Comments