श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडैशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशन च्या वतीने midc येथे अनिल धूळम यांचा कारखाना मध्ये आयोजित वार्षिक आढावा बेठक अतिशय उत्साही व आनंदमय वातावरणात फाउडेशन चे सल्लागार शंकर बटगिरी, श्रीनिवास बंदगी, नागेश टंकसाल, अंबादास नादरगी व माजी अध्यक्ष लखन रुमांडला यांचा प्रमुख उपस्थित संपन्न झाला
या क्रार्यक्रमास ज्येष्ट समाज बांधव सिद्राम सानी व हेमंत आडकी यांची प्रमूख पाहूणे म्हणुन उपस्थित होते. क्रार्यक्रमाची सूरुवातीस प्रास्तविक शंकर बटगिरी यांनी केले. माजी अध्यक्ष लखन रुमांडला यांनी फाउंडेशन च्या वतीने मागील वर्षभरात विविध उपक्रम राबवलै त्या बद्दल माहिती दिली.
सल्लागार नागेश टंकसाल यांनी मागील 13 वर्षापासुन फाउंडेशन च्या माध्यामातुन केलैल्या सामाजिक क्रार्याची माहिती दिली. ज्येष्ट समाज बांधव अंबादास नादरगी यांनी उपस्थित समाज बांधव व सभासद यांना मार्गदर्शन करुन फाउंडेशच्या पुढील कार्यास शूभेच्छा दिली. त्यानंतर, सन 2025-26 या वर्षासाठी नूतन पदाधिकारी निवड करणेबाबत सल्लागार श्रीनिवास बंदगी यांनी उपस्थित सभासदांना आवाहन केलै होते.
त्यानुसार, अध्यक्ष पदासाठी एकुण लखन मिठ्ठा, श्रीनिवास कामुर्ती, नरसिंग बु. म्हंता व आनंद रैब्बा है चार समाज बांधव ईच्छुक होते. त्यापेकी दोन समाज बांधव लखन मिठ्ठा, व श्रीनिवास कामुर्ती यांनी स्वछेने मागार घेतली होते.
शेवटी दोन सभासद नरसिंग बु. म्हंता व आनंद रेब्बा या दोन सभासद यांची नावे अध्यक्ष पदासाठी चिठ्ठी टाकण्यात आली होते.
सदर क्रार्यक्रमास उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे सिद्राम सानी यांचा शूभहस्ते नुतन अध्यक्ष पदासाठी चिठ्टी टाकुन श्री नीलकंठेश्वर भगवान की जय..... अशी जयघोष करुन अतिशय उत्साही वातावरणात नरसिंग बुगप्पा म्हंता यांची नावाची चिट्ठी द्वारे निवड करण्यात आली. यानंतर जल्लोष साजरा करण्यात आला. शेवटी माजी अध्यक्ष लखन रुमांडला यांनी सर्वाचे आभार मानले.क्रार्यक्रमाचा समारोप स्वादिष्ठ नाष्टा देऊन करण्यात आली.
यावेळी समाज बांधव शंकर बटगिरी, सुनिल धूळम, सत्यनारायण दोड्डी ,नागेश टंचसाल,अंबादास नादरगी, हेमंत आडकी यांनी मनोगत व्यक्त केली.सदर क्रार्यक्रमास युवक समाज बांधव मोठया संख्येनै उपस्थित होते.
सन 2025/26 या वर्षासाठी नूतन पदाधिकारी निवड झालेले नावे पुढीलप्रमाणे:-1.प्रेसिंडेट :- सुनिल धूळम 2.व्हा.प्रेसिडेंट- चंद्रशैखर कनकी 3.अध्यक्ष - नरसिंग बुगप्पा म्हंता 4. उपाध्यक्ष - रमेश म्हंताटी 5. उपाध्यक्ष- आनंद रेब्बा 6. उपाध्यक्ष- सत्यनारायण दोड्डी 7. उपाध्यक्ष- शिवराज धूळम 8. उपाध्यक्ष- आकाश सानी 9. उपाध्यक्ष- अनिल कामुर्ती 10. उपाध्यक्ष- प्रशांत आरकेल 11. उपाध्यक्ष- कार्तिक चिकणी 12. उपाध्यक्ष- श्रीनिवास कामुर्ती सचिव - लखन मिठ्ठा, सह सचिव- लक्ष्मीकांत धूळम, खजिनदार- ज्ञानेश्वर रैब्बा, कार्याध्यक्ष- प्रवीण बंदगी,कार्याध्यक्ष- आनंद टंकसाल,कार्याध्यक्ष- नागेश सानी,कार्याध्यक्ष- मदनकुमार बंदगी,कार्याध्यक्ष- योगेश नादरगी,कार्याध्यक्ष- आनंद ल. टंकसाळ, कार्याध्यक्ष- विशाल कस्सा, कार्याध्यक्ष- आनंद र. टंकसाळ,कार्याध्यक्ष- सागर पालमुर,कार्याध्यक्ष- अभिषैक दंडगल आदी.
0 Comments