मल्लिकार्जुन अण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 18, 2025

मल्लिकार्जुन अण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

 मल्लिकार्जुन अण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कांग्रेस तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन अण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जि प प्राथमिक विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आले.
यावेळी संजय घोडके यांचे धर्म पत्नी सह्याद्री घोडके त्याच्यासमावेत महिला बांधव व तीपना हेगडे, महादेव बंधीछोडे, समर्थ भरमशेट्टी, शेखर सुतार कपिल बंधीछोडे, पिंटू मनुरे व काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते पत्रकार बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages