हैल्थकेअर मार्केटिंग असोसिएशन, सोलापूरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 24, 2025

हैल्थकेअर मार्केटिंग असोसिएशन, सोलापूरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न

 हैल्थकेअर मार्केटिंग असोसिएशन, सोलापूरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सर्वप्रथम धन्वंतरी प्रतिमैची पुजन हेल्थकेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक धनंजय कणसे व असोसिएशन चे अध्यक्षा सुजाता नाईक यांचा हस्ते दिपप्रज्जवल्लन करुन करण्यात आली.यावेळी संचालक श्रीकांत माने, सतीश भिसे व सोलापुर असोसाएशन चे नुतन अध्यक्ष श्रीनिवास बंदगी, सल्लागार दत्ता शिंदे, सल्लागार आशपाक शेख, एम. एम. शेख, उपाध्यक्ष भागप्पा प्रसन्ना, सचिव प्रशांत वायकसकर, खजिनदार संदिप अष्टगे व इतर मान्यवर उपस्थित होतै.

उद्घाटन क्रार्यक्रमानंतर उपस्थित प्रमूख मान्यवरांचे स्वागत सोलापुर मार्केटिंग असोसिएशन च्या वतीने सल्लागार दत्ता शिंदै, अशपाक शैख यांचा हस्ते  शाल, पुष्पगूच्छ व भैट वस्तु देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

त्यानंतर, सोलापूर असोसिएशन च्या नूतन पदाधिकारी पदग्रहण सोहळा या मुख्य क्रार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य असोसिशन चे संस्थापक धनंजय कणसै सर यांचा शुभहस्ते सोलापुर असोसिएशन चे सल्लागार दत्ता शिंदे, आशपाक शैख, एम. एम. शेख व नुतन अध्यक्ष श्रीनिवास शंकर बंदगी यांना प्रतिष्ठित असलैलै मानाचा पद व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर उपाध्यक्ष भागप्पा प्रसन्ना, सचिव प्रशांत वायकसकर, सह सचिव शैलैश घाडगे, खजिनदार संदिप अष्टगे, सह खजिनदार प्रतिक डोके, संचिलक महेश बडवै, संचालक राजाराम ढवण, संचालक गोपिल दफेदार, संचालक सागर पाटील, संचालक सुनिल अगरखेड, संचालक मुजिहिद मुजावर, संचालक कल्याणराव.

सदर क्रार्यक्रमाचे प्रास्ताविक सल्लागार दत्ता शिंदे यांनी केले.त्यानंतर संस्थापक धनंजय कणसे व अध्यक्षा सुजाता नाईक यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त करुन उपस्थित सर्व प्रतिनिधी यांना प्रोत्साहन दिले.यावैळी, सोलापुर असोसिएशन चे अध्यक्ष श्रीनिवास बंदगी, सचिव प्रशांत वायकसकर, संचालक महेश बडवै यांनी मनोगत व्यक्त केलै.

सदर क्रार्यक्रमाचे सोलापुर शहर व जिल्हातील पंढरपुर व बार्शी शहर यैथील सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
या क्रार्यक्रमाचे सुत्र संचालन शंकर बटगिरी यांनी केलै. शैवटी आभार प्रदर्शन भागप्पा प्रसन्ना यांनी मानलै. सदर क्रार्यक्रमाचे शेवट स्नेह भोजन व रंगतदार संगीत रजनी क्रार्यक्रमाने करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages