माढा नगरपंचायतच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनिंचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 30, 2025

माढा नगरपंचायतच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनिंचा सत्कार

 माढा नगरपंचायतच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनिंचा सत्कार



माढा (कटूसत्य वृत्त):- माढा नगरपंचायतच्या वतीने 10 वी च्या सहकार महर्षी गणपतराव साठे जि.प प्रशाला माढा 1) चवरे अमृता औदुंबर -९६.८० २) चवरे साक्षी प्रविण -९६.४० ३) सुरवसे सारथी सुधीर _९४.४०  सहकार महर्षी गणपतराव साठे प्रशाला माढा १) शिरसाट ऋतुजा आबासाहेब _६७.४० २) ढावरे श्रेया संतोष_६०.८० ३) लंकेश्वर श्रुती संतोष-६०.०० आर्या पब्लिक स्कूल_१) आदिती सचिन चवरे-८९.२०  २) श्रुती रमेश मिरगणे_७९.४० ३) इम्रान यासीन शेख _७६.०० सावित्रीबाई फुले प्रशाला माढा १) राऊत अतुल अनिल _८५.०५ २) शिरसट हर्षाली नवनाथ-८१.४० ३) पारने केदार शंकर-६२.४० मातोश्री गोदावरी हरहरे आश्रम शाळा माढा १) रूपाली रघुनाथ रुपनर-७९.८० २) अनिकेत बापू सावंत-७६.०० ३) करण प्रकाश सावंत_७३.२०  व 12 वी मधील कला व वाणिज्य*महाविद्यालय माढा वाणिज्यशाखा*१) महाबोले कल्याणी संजय-८५.००२) राऊत वैभवी बिभिषण -८३.१७ ३) सरवदे गीता लक्ष्मण-८०.३३  *कला शाखा १) बागवान समद महंमद-७३.१७ २) वाघमोडे श्रावणी अनिल-७३.०० ३) वाघमारे प्रतिभा परमेश्वर -६९.८३ विज्ञान विभाग- १) फरतडे श्रुती शंकर_७५.०० २) शिंदे साक्षी पोपट-७१.६७ ३) व्यवहारे स्नेहल शिवाजी -६७.०५. श्री शिवगिरी महाराज कला व वाणिज्य कनिष्ठ निवासी महाविद्यालय माढा कला शाखा १) वर्षा ज्योतीराम घाडगे -६१.६७ २) दिशा नागनाथ घाडगे -५६.०० ३) महादेव संजू शेलकर-५०.३३  वाणिज्य शाखा-१) अनिल अरुण खंदारे -६५.१७ २) अश्विनी संजय वसेकर -५८.८३ ३) पुनम प्रकाश सावंत- ५८.६७ मदर पब्लिक स्कूल माढा -१) शिवराज अभिजीत थोरबोले-७६.८३ २) प्रद्यमान पोपट भांगे- ७५.५० ३) प्राजक्ता हनुमंत शिंदे-७४.८३ या गुणवंत यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनीचे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यामध्ये स्व. छगनलाल प्रेमचंद शहा यांच्या स्मरणार्थ प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या वतीने प्रत्येक हायस्कूल/कॉलेजमधील प्रत्येकी ०१ विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात आली. यामध्ये १)  प्राजक्ता हनुमंत शिंदे २) ढा वरे श्रेया संतोष ३) चवरे साक्षी प्रवीण ५) पुनम प्रकाश सावंत ५) रूपाली रघुनाथ रुपनर ६) सरवदे गीता लक्ष्मण ७) बागवान समद महंमद या सात होतकरु व रेश्मा सैफन नदाफ या अपंग विद्यार्थ्यांनींला बक्षिस देण्यात आले.यावेळी माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.मीनलताई साठे, मुख्याधिकारी श्रीमती नेहा कंठे, उपनगराध्यक्षा सौ.कल्पनाताई जगदाळे, आरोग्य सभापती सौ. मोहिनी नेटके, पाणीपुरवठा सभापती सौ.शबाना बागवान, महिला व बालकल्याण सभापती सौ. रेश्मा लंकेश्वर, नगरसेवक आजिनाथ माळी ,नगरसेवक नितीन साठे, नगरसेवक मारुती पवार व माढा शहरातील मुख्याध्यापक तसेच पालकवर्ग उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डि वी चवरे व आभार मारूती पवार यांनी मांडले.सदर कार्यक्रमांसाठी माढा नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages