शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त डाळींबी आड शिंदे चौक येथील शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस अभिवादन करण्यात आले, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले, यावेळी आमदार देवेंद्र कोठे, शहाजी पवार, शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे, उत्सव अध्यक्ष अध्यक्षसुशील बंदपट्टे, प्रीतम परदेशी, अंबादास शेळके, श्रीकांत घाडगे, श्रीकांत डांगे, विवेक फुटाणे, आप्पासाहेब रोडगे, शैलेश पिसे, महादेव गवळी, माऊली पवार, प्रकाश ननावरे, मतीन बागवान, विश्वनाथ गायकवाड, महेश हनमे, लिंबराज जाधव, विजय पुकाळे, बजरंग जाधव,तात्यासाहेब वाघमोडे, सुभाष पवार, मारुती सावंत, दिनकर जगदाळे, लहू गायकवाड,ब्रम्हदेव पवार, विजय भुईटे, जितू वाडेकर, सचिन स्वामी, देविदास घुले, बसू कोळी, प्रकाश व्यवहारे,मोहन खमीतकर, विजू पोखरकर, उमाकांत घाडगे, दत्तमामा मुळे,यांच्यासह शिवभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments