जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतिने निदर्शने
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-राज्य सरकारने विधानसभेत मांडलेले जनसुरक्षा विधेयक लोकशाही मुल्यास घातक असुन त्या मुळे ते त्वरीत रद्द करावे अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोलापूरचे यशवंत फडतरे यांनी केली आहे, पक्षाच्या वतिने जनसुरक्षा विधेयका च्या विरोधात भव्य निदर्शने केली सरकारकडे विधेयक निर्बंधअधिकार देणारे हे विधेयक मंजुर झाले तर सत्तापक्षाला साथ न देता कोणतेही राजकीय किंवा सामाजिक काम करणे अवघड लोकशाही राज्यव्यवस्थेत सनदशीर मार्गाने आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे सरकार जनतेची मुस्कटदाबी करीत आहे असल्याचे सुदर्शन बतुल म्हणाले जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या वेळी राजेंद्र करली , विक्रम अंबादास तडकाल्ली,सिताराम सोनवणे इत्यादी प्रमुख उपस्थिती होते
0 Comments