Hot Posts

6/recent/ticker-posts

पहलगाम हल्ल्याच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध

 पहलगाम हल्ल्याच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध




 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय पर्यटक व नागरिकआंना संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौकात मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पहेलगाम हल्ल्यांमध्ये सुमारे 26 नागरिकांच्या मृत्यू झाला याला याची जबाबदारी पाकिस्तानच्या दहशतवादी ने घेतलेली आहे यावेळी मोदी सरकारने पाकिस्तानला घरात घुसून दहशतवादाचा नायनाट करावा अशी सर्व भारतीयांची मागणी आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्रातील श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले शहराध्यक्ष शिरीष जगदाळे जिल्हा संपर्कप्रमुख छत्रगुण माने महिला जिल्हाध्यक्ष मीनल दास कार्याध्यक्ष अरविंद शेळके वकील आघाडीचे गणेश कदम शहर सचिव सिद्धाराम साबळे शहर संघटक शेखर कंटीकर शहर संघटक सतीश वावरे शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख अभिषेक जागीरदार मिलिंद गोरे आधी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments