जागतिक वसुंधरा दिनानिमित्त सोलापूरकरांनी दिले पंधरा हजार झाडांना पाणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वृक्ष संवर्धन चळवळीत सहभागी होत सोलापूर विजापूर रोड सोलापूर येथील रेल्वे वन विहार रेल्वे अधिकारी जितेंद्र वाघमारे
पर्यावरणदुत डॉ मनोज देवकर, कुलदीप वर्मा. संजय पोळ, उमा देगीनाल,अनिता पवार मोतीकर सुशांत पाटील, प्रवीण तळे शैलेश स्वामी. स्वप्निल सोलंकर. किरण जगदाळे सचिन जोशी विद्यार्थी.पर्यावरण प्रेमी. संस्था सामाजिक वनीकरण महानगरपालिका सोलापूर सोशल फाउंडेशन इको नेचर क्लब. संत निरंकारी मंडळ .झाडे लावा ग्रु.पपर्यावरण गतिविधी. जयस्तुते फाउंडेशन. आदींनी झाडांना पाणी घालण्याची परिश्रम घेतले आहेत. व तसेच पक्षाने पिण्यासाठी जलपात्र ठेवण्यात आले पाण्याचे दोन टँकर सहा हजार लिटरचे टँकर मागून त्या सर्व झाडांना पाणी देण्यात आले. वृक्ष संवर्धन चळवळीत सहभागी होण्यासाठी डॉ मनोज देवकर पर्यावरणदुत यांनी सर्वांना आवाहन केले आहे.
0 Comments