महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मानव जातीला सत्य, अहिंसा आणि सद्भावनेचा अनमोल संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहरच्या वतीने सोलापूर रेल्वे स्टेशन समोरील महात्मा गांधी याच्या पूर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आनंद मुस्तारे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले महात्मा गांधीजींचे विचार आणि मूल्ये हे आपल्या सर्वांसाठी कायमच मार्गदर्शक ठरतील असे मनोगत जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केले या प्रसंगी या कार्यक्रमासाठी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, ज्येष्ठ नेते प्राध्यापक श्रीनिवास कोंडी प्रकाश जाधव, आमिर शेख, युवक प्रदेश सचिव विशाल बंगाळे, बसवराज कोळी, आशुतोष नाटकर, डॉक्टर संदीप माने, मार्तंड शिंगारे, इरफान शेख, वैभव गंगणे, सोमनाथ शिंदे, दत्ता बनसोडे, मनोज शेरला, प्रदीप बाळशंकर, भास्कर आडके, मल्लिनाथ इटकळे, प्रकाश झाडबुके, शामराव गांगर्डे, दत्ता बडगंची, श्रीकांत वाघमारे, सोमशेखर साखरे, सुधाकर काळे
महिला पदाधिकारी महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, प्रिया पवार, शोभा गायकवाड, सुरेखा घाडगे, अर्चना दुलंगे, मीना जाधव, सरोजनी जाधव आदी उपस्थित होते.
0 Comments