Hot Posts

6/recent/ticker-posts

विसावा न घेता चेतन आलमेलकर यांनी सिध्दरामेश्व रांच्या चरणी आपली सेवा अर्पण केली

 विसावा न घेता चेतन आलमेलकर यांनी सिध्दरामेश्व रांच्या चरणी आपली सेवा अर्पण  केली 




 


सोलापुर (कटूसत्य वृत्त):-सोलापुरातील काडादी चाळ येथे राहणाऱ्या चिरंजीव चेतन मल्लिनाथ आलमेलकर यांनी पहिला नंदिध्वज श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरा पासून ते जुनी मिल कंपाउंड येथे बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र  बोला हर्र सिध्देश्वर महाराज की जय हर्र हर्र हर्र च्या जयघोषात त्यांनी विसावा न घेता नंदीध्वज उचलुन श्री सिध्दरामेश्व रांच्या चरणी आपली सेवा अर्पण केली यावेळी , उपस्थित चंद्रशेखर आलमेलकर, मल्लिनाथ आलमेलकर, राजशेखर आलमेलकर, चिदानंद आलमेलकर, केदार आलमेलकर, साहि आलमेलकर, अक्षय कराळे, धनंजय कोळकूर , श्रीशैल वर्दा, समर्थ पकवे , महानंदा आलमेलकर, शिल्पा आलमेलकर, भाग्यश्री आलमेलकर, वैष्णवी आलमेलकर, चैत्राली आलमेलकर, निकिता कराळे , ईश्वरी करळे यांनी विसावी पुर्ण झाल्यानंतर हार आणि गुलाल उधळुन त्याचे कौतुक केले.
Reactions

Post a Comment

0 Comments