Hot Posts

6/recent/ticker-posts

बेटी बचाओ, बेटी पढाओ, जिल्हा परिषदेत स्वाक्षरी मोहीम

 बेटी बचाओ, बेटी पढाओ, जिल्हा परिषदेत स्वाक्षरी मोहीम



सोलापूर(कटुसत्य वृत्त):-
बेटी बचाव, बेटी पढाव दशकपूर्तीनिमित्त सोलापूर जिल्हा परिषद मुख्यालयात स्वाक्षरी व शपथ मोहीम राबविण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, अमोल जाधव, महिला व बालकल्याण विभागाचे प्रसाद मिरकले, सहायक लेखाधिकारी सातपुते, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रतिभा साखरे, विशाल भोसले उपस्थित होते. "
महिला व बाल विकास मंत्रालयाच्या हाती घेण्यात आलेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ या उपक्रमामुळे लिंगभेद चाचणी पध्दतींना प्रतिबंध करण्यासाठी, मुलींचे संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे. या योजनेच्या दशकपूर्तीच्या अनुषंगाने जिल्ह्यात २२ जानेवारी ते ८ मार्च या कालावधीत प्रभातफेरी, बाईक रॅली, क्रीडा स्पर्धा, मार्गदर्शन सत्रे, आरोग्य तपासणी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात

Reactions

Post a Comment

0 Comments