नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आज जेलरोड पोलीस स्टेशन जवळील सुभाष उद्यान येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
यावेळी मा, नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मिडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला, माजी महिला अध्यक्ष सुमन जाधव, हेमाताई चिचोंळकर, उपाध्यक्ष नागेश म्हेत्रे, गिरीधर थोरात, लखन गायकवाड, विवेक क, परशुराम सतरवाले, हरून शेख, नुरअहमद नालवार, आप्पा सलगर, श्रीकांत दासरी, मोहसीन फुलारी, शिवाजी साळुंखे, अभिलाष आच्युगटला, मुमताज ताबोंळी, चंदा काळे, ज्योती गायकवाड, जुलेखा बिजापूरे, हाजी महेमुद शेख आदी उपस्थित होते.
0 Comments